Home चंद्रपूर विजय फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे चंद्रपूर पोलीस दलातील वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचा सन्मान....

विजय फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे चंद्रपूर पोलीस दलातील वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांचा सन्मान….

विजय फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे ,चंद्रपूर पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना फराळ वाटप करून त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनपर आभार व्यक्त करण्यात आले .भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देत पोलीस दलाचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच सामान्य जनता दिवाळी साजरी करीत आहे आणि पोलीस खाते त्यांचे रक्षण, म्हनून “विजय फाऊंडेशन “, तर्फे त्यांना सलाम…

या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेड चे विद्यार्थी आघाडी शहर प्रमुख आणि विजय फाऊंडेशन चे अध्यक्ष/संचालक अजय लहानुजी दुर्गे (अलद.),भीमशक्तीचे उपाध्यक्ष आणि अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष मझहर बेग ,अध्यक्ष कुणाला उराडे , महासचिव स्वप्नील तेलसे,उपाध्यक्ष आणि यंग चांदा ब्रिगेड चे सदस्य पवन वाकडे , लकी पिंपळे,संदेश भाले, पंकज धोटे ,महिला पदाधिकारी रचना धोटे मॅडम, समीक्षा आसेकर मॅडम,प्रगती चुणारकर मॅडम ,स्वाती मेश्राम मॅडम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे) ...'खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा ...' या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर बातमी अनेक जणांनी वाचली...

श्री. कन्यका माता जयंती निमित्त निघालेल्या पालखी शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत… शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शित पेयाची व्यवस्था.

चंद्रपूर : श्री. माता वासवी कन्यका देवी यांच्या 85 व्या प्राणप्रतिस्थापना दिन आणि जन्मोत्सवा निमित्त आर्य वैश्य समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या पालखी शोभायात्रेचे यंग...

वंदन लोकराजाला… छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीला आज १०० वर्ष पूर्ण होत आहेत… शाहू महाराज यांचे जीवनकार्य आणि योगदान-सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक-इंडिया दस्तक...

बालपण: घाटगे घराणे मूळचे राजपूत आणि राजपुताण्यातील राठोड या कुळातले होते. हेच राठोड सूर्यवंशी होते. यावनी आक्रमणामुळे जी राजपूत घराणे दक्षिणेकडे स्थलांतरित झाली त्यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ; अनेक घरांची उडाली छपरे…रस्त्यांवरील दुकाने, प्रवासी व शेतकऱ्यांची एकच तारांबळ

बळीराम काळे/जिवती जिवती : रविवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस बरसला. याचा माराई पाटण, टेकामांडवा, हिमायतनगर, शेणगाव, टेकाअर्जुनी, धोंडाअर्जुनी, देवलागुडा, येल्लापूर, पालडोह...

‘त्या’ बातमीचा इम्पॅक्ट ! खेमदेव गरपल्लीवाराना व्यसनमुक्ती केंद्राने केले पाचारण..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे) ...'खुद्द मद्यविक्रेता व्यसनमुक्तीसाठी धडपडतो तेंव्हा ...' या शीर्षकाची बातमी इंडिया दस्तक न्यूज चॅनेल मध्ये नुकतीच प्रसिद्ध झाली. सदर बातमी अनेक जणांनी वाचली...

Recent Comments

Don`t copy text!