Homeआरोग्यघुग्गुस येथे BRSP तर्फे जिल्हा महासचिव सुरेश म्हलारी पाईकराव यांच्या नेतृत्वात धरणे...

घुग्गुस येथे BRSP तर्फे जिल्हा महासचिव सुरेश म्हलारी पाईकराव यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन…

घुग्गुस:-BRSP जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दीले घुग्घुस वैद्यकीय अधिकारी डॉ.वादककर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन आज दि. 10 नोव्हेंबर घुग्गुस येथे 30 बेड रूग्णालयाचे बांधकाम जवळपास सहा ते सात वर्षांपासून थंडावलेले आहे . घुग्घुस मध्ये अनेक सत्ताधारी लोकांनी 30 बेड रूग्णालयाच्या बांधकामाकडे लक्ष न देता अन्य वास्तुच्या बांधकामाकडे अधिक जास्त लक्ष का दीले यात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. ज्या बस स्थानकाचे नविन नुतनिकरन खंडित करून नव्याने नविन बस स्थानकाचे प्रोजेक्ट शासनाकडून मान्यता करून घेतात परंतु ज्या वास्तुची मोठ्या दवाखान्याची सोय मीळने जे येथील लोकांसाठी अत्यंत गरज आहे या रूग्णालयाचे बांधकामाला विलंब का लागत आहे*

30 बेड रूग्णालयाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे व लोकांना या रूग्णालयाची सोय ज्यामध्ये अस्थिरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, व चर्म रोग तज्ञ अशा अनेक रोगासाठी रूग्णांना सोय लवकरात लवकर याच घुग्घुस गावामध्ये मीळावी त्या करीता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी निर्देशने धरने आंदोलन आज दीनांक 10 नोव्हेंबर घुग्घुस गांधी चौक येथे घेण्यात आला जर लवकरात लवकर या 30 खाटेचे रुग्णालयाचे बांधकाम(निर्माण) झाले नाही तर घुग्घुस बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील BRSP चे चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनामध्ये विदर्भातील व चंद्रपूर जिल्ह्य़ातील बि.आर.एस.पी चे अनेक दीग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शविली व या आंदोलनाला यशस्वी रित्या पार पाडण्यात सहकार्य केले या आंदोलनात मा. अँड. भुपेंद्र रायपुरे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष , मा. प्रा. संजय बोधे सर विदर्भ प्रभारी, मा. जे डी रामटेके साहेब चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, मा. मोंन्टो मानकर चंद्रपूर युवा आघाडी अध्यक्ष, मा. राजु रामटेके चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष, मा. अजय भैय्या लिहीतकर विधानसभा अध्यक्ष भद्रावती, मा. योगेश कीशोर नगराळे चंद्रपूर विधानसभा उपाध्यक्ष, मा. शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस शहर अध्यक्ष, मा. मायाताई शंकर सांड्रावार घुग्घुस शहर उपाध्यक्ष, मा. आशोक डी आसमपल्लीवार घुग्घुस शहर महासचिव, मा. जगदीश मारबते घुग्घुस शहर सचिव, मा. रमाबाई सातार्डे घुग्घुस महीला आघाडी अध्यक्षा, मा. सागर अनंता बिऱ्हाडे विद्यार्थी युवा मोर्चा अध्यक्ष घुग्घुस,
मा. पायलताई तेलंग महिला आघाडी उपाध्यक्ष. मा. राकेश पारशिवे अध्यक्ष वार्ड नं 2, मा. अशोक भगत अध्यक्ष वार्ड नं 6, मा. राजेंद्र थेरे अध्यक्ष वार्ड नं 1, मा.कामीनाबाई हस्तक , प्रतिभाताई पाटील उपस्थित होते….

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!