मानव विकासचा कँपंला जि.प.सदस्या सौ. बोडलावारांची भेट

462

 

गोंडपिपरी / शेखर बोनगीरवार

प्राथामिक आरोग्य केन्द्र तोहगाव अंतर्गत येणाऱ्या मानव विकास कँपला जिल्हा परिषद सदस्या सौ.वैष्णवी अमर बोडलावार यांनी भेट दिली.यावेळी रूण्णांशी त्यांनी आपुलकीने चर्चा केली.


गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या तोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील मानव विकास कँपंला जिल्हा परिषद सदस्या सौ.वैष्णवी बोडलावार यांनी भेट दिली. यावेळी डाक्टर मानवटक,भाजपा नेते अमर बोडलावार, प्रकाश उत्तरवार,वैद्यकीय अधिकारी गिरी यांची उपस्थिती होती.डाॕ.मानवटकर यांनी रूग्णांची तपासणी केली.