Advertisements
गडचिरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा
Advertisements
चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली येथे वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे नुष्कान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली रेगडी परिसरात वादळी पावसाचे जब्बर तडाखा बसला आहे या पावसामुळे शेतकऱ्याची जमीन रखडून गेली आहे इथे मागील आठवड्यात वादळी पाऊस आल्याने परिसराच्या शेतकऱ्याच्या पिकाची पडझड झाल्या मूळे अनेकांचा निवारा हिरवला गेला आहे.
शेतात पाणी साचून राहिल्याने व भात पीक कुजून गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत ,सदर परिसरात तातडीने सर्वे करून नुकसान ग्रस्तना मदत देण्यात यावी अशी मांगणी रेगडी व विकासपल्ली परिसरातील शेतकरी बांधव करीत आहेत.
Advertisements
Advertisements