Advertisements
राजुरा
Advertisements
शहरातील चुना भट्टी वार्डात राहणारे सैय्यद जलील यांचे घरी अजगर साप असल्याचे दिसून आले लगेच सर्प मित्र प्रज्वल कन्नाके,प्रकाश मोहुर्ले यांना बोलाविण्यात आले सर्प मित्राणी बर्याच प्रयत्नांनी सापाला काढले अंदाजे आठ फूट लांबीचा साप असून ऐन वस्तीत मोठा अजगर साप आल्याने भीतीचे वातावरण झाले आहे हे स्थळाजवळच जंगलक्षेत्र आणि तलाव असून भक्ष्य शोधण्यासाठी हा साप आला असावा असा अंदाज सर्प मित्राणी सांगितला
याबाबत अधिक माहिती देत आहे सर्प मित्र प्रज्वल कन्नाके…
Advertisements
Advertisements