Advertisements
Home गडचिरोली केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचे 15 ऑक्टोबरला आंदोलन

केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसचे 15 ऑक्टोबरला आंदोलन

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी – नितेश खडसे

Advertisements

केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी उध्वस्त होणार असल्याने येत्या १५ ऑक्टोंबरला केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज १३ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परीषदेत दिली.
पत्रकार परीषदेत माहिती देतांना ना.वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व प्रमुख २० शहरात व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात येईल. एलसीडी स्क्रीनच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कृषी कायद्याचे दुष्परीणाम यावर कृषीतज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येईल. या नवीन शेतकरी कायद्यामुळे शेतकरी उध्वस्त होईल. शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार नाही. जनसंघाच्या भारतीय किसानसंघाने या कायद्याला विरोध केला आहे असेही ना. वडेट्टीवार म्हणाले. पत्रकार परीषदेला जिल्हा परीषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परीषद सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम उपस्थित होते…

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

अप्पर डिप्पर लिगचे भंडारेश्वर फोर्ट ठरले चॅम्पियन– करंडक स्पर्धेत ओम गणेश मंडळाची बाजी

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा संपादक) गडचिरोली :- दरवर्षीप्रमाणे यंदाही अप्पर डिप्पर व्हॉट्स अॅप ग्रृपतर्फे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्वसामान्यांसाठी 14 ते...

घोट रेगडी मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात… अपघातात दोघे गंभीर जखमी

ब्युरोचीफ प्रशांत शाहा रेगडी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी मार्गावर आज सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास माडेआमगाव फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने दुचाकी...

गडचिरोलीतील सुप्रसिद्ध अप्पर डिप्पर प्रिमियर व करंडक क्रिकेट स्पर्धेचे थरारक रंगणार 14 जानेवारी पासून…

गडचिरोली: पत्रकार, कर्मचारी, व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी अप्पर डिप्पर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्या जाते.स्पर्धेचा उद्घाटन 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आल्लापल्ली :- दिनांक २६ जानेवारी २०२३ ला मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल(सर्कल)क्रिकेट सामन्यांचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल आल्लापल्ली...

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस…

चंद्रपुर: आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या...

आयुष्मान कार्ड असेल तर मिळेल राव,पाच लाखांपर्यंतचा मोफत ईलाज..

बळीराम काळे जिवती : ( तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य राज्य सरकारने माहत्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून,आयुष्मान भारत ही...

सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन… हजारो महिलांची उपस्थिती – मकरसंक्रांत निमित वाणाचे वितरण…

सिंदेवाही- महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी- कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राज्याच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!