इंडिया दस्तक न्युज टीव्हीचा कार्यालयाचे पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते उद्घाटन

0
392

 

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रात नव्याने ऐंन्ट्री केलेल्या इंडीया दस्तक न्यूज टिव्ही तथा समाज समता संघाचा कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांचा हस्ते पार पडले.यावेळी खासदार बाळू धानोरकर, प्रकाश देवतळे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस ,किशोर गजभिये समाज समता संघ केंद्रीय अध्यक्ष उपस्थित होते.

फोरजी नेटवर्क आले अन माध्यमांनी कात टाकायला सूरवात केली.डिजीटलचा काळात पोर्टल आणि युट्यूब चॕनलचा अक्षरस पूर आला आहे. अश्यात फार कमी पोर्टल सामाजिक बांधिलकीतून पत्रकारीता करीत आहे.सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन इंडीया दस्तक न्यूज टिव्हीने चंद्रपूर,गडचीरोली जिल्ह्यात पाय ठेवले आहे.

आज चंद्रपूर शहरातील पंचशिल चौकात असलेल्या इंडीया दस्तक न्यूज टिव्हीचा कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार बाळू धानोरकर,प्रकाश देवतळे ,अध्यक्ष जिल्हा काँग्रेस आणि किशोर गजभिये ,केंद्रीय अध्यक्ष समाज समता संघ उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी इंडीया दस्तक न्यूज टिव्हीचा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here