चंद्रपूर जिल्ह्यात पाच बधितांचा मृत्यू, नवीन 230 रुग्ण

0
218

चंद्रपूर : लाखांदूर, भंडारा (४६, महिला), श्यामनगर चंद्रपूर (६०, महिला), बनवाही, नागभीड (६५, पुुुरुष), ब्रह्मपुरी (७०, पुरुष) व चुनाभट्टी, राजुरा (७४, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 230 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 9812
बरे झालेले : 5690
ऍक्टिव्ह रुग्ण : 3974
मृत्यू : 148 (चंद्रपूर 139)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here