वढोली येथे गोंडपिपरी यंग ब्रिगेडची कार्यकारणी गठीत

0
264

शाखा अध्यक्षपदी गोकुळ सोंनटक्के ;उपाध्यक्षपदी गौरव झरकर

Advertisements

गोंडपिपरी यंग ब्रिगेड तालुका उपाध्यक्षपदी अमित भोयर

Advertisements

गोंडपिपरी / आकाश चौधरी

गोंडपीपरी यंग ब्रिगेड च्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सामाजिक समशा प्राधान्याने सोडवण्यासाठी अग्रक्रम दिला जाणार आहे.गोंडपीपरी तालुक्यातील प्रशासन लोकप्रतिनिधींचे समशांकडे लक्ष वेधण्यासाठी हे व्यासपीठ काम करणार आहे. तालुक्यातील घडोली येथे कार्यकारणी गठीत करण्यात आली.अध्यक्षपदी गोकुळ सोनटक्के तर उपाध्यक्षपदी गौरव झरकर यांची निवड करण्यात आली.यावेळी गोंडपीपरी यंग ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष अमित भोयर ,मंगेश गेडाम,शुभम भोयर,प्रणय चौधरी,प्रशांत शेडमाके,दशरथ कोहपरे,उमेश उपासे,मंगेश गेडाम,मयूर शिंदे,आकाश कोहपरे,रोहित नागापुरे,शुभम धांदरे,सुरज कुलमेथे, अविनाश पोरते, आशिष नगारे,गिरीधर चुदरी,किशोर आत्राम,चंद्रशेखर सिडाम,अक्षय भोयर,निखिल आत्राम,बंटी धुडसे उपस्थित होते.

सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड लक्षात घेऊन तालुका उपाध्यक्ष यंग ब्रिगेड पदी अमित भोयर तर वढोली शाखा अध्यक्षपदी गोकुळ सोनटक्के ,उपाध्यक्षपदी गौरव झरकर यांची निवड करण्यात आली.असल्याची माहिती माडुरवारांनी दिली

पुढील काळात ‘गोंडपीपरी यंग ब्रिगेड’ चे संघटन वाढवण्यास प्रयत्न करावा असे आव्हाहन सुरज माडुरवार संस्थापक अध्यक्षगोंडपिपरी यंग ब्रिगेड यांनी केले आहे

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here