चंद्रपूर जिल्ह्यात पाच बधितांचा मृत्यू, नवीन 202 रुग्ण

909

चंद्रपूर

बाबूपेठ चंद्रपूर (६१, महिला), चंद्रपूर शहरातील (५०, पुरुष), बल्लारपूर (४२, पुरुष), सिस्टर कॉलनी परिसर चंद्रपूर (४२, पुरुष), कोठारी, बल्लारपूर (६५, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 202 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 8911
बरे झालेले : 5193
ऍक्टिव्ह रुग्ण : 3583
मृत्यू : 135 (चंद्रपूर 128)