चंद्रपूरात दोन बधितांचा मृत्यू, नवीन 210 रुग्ण

0
214

चंद्रपूर

Advertisements

घुटकाळा, चंद्रपूर (४५, महिला) व नेहरू नगर चंद्रपूर (३४, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 210 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 8499
बरे झालेले : 4901
ऍक्टिव्ह रुग्ण : 3474
मृत्यू : 124 (चंद्रपूर 117)

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here