चंद्रपूर जिल्ह्यात  चार बधितांचा मृत्यू, नवीन 274 रुग्ण

1384

चंद्रपूर

दुर्गापूर, चंद्रपूर (८३, महिला), महाराणा प्रताप वॉर्ड बल्लारपूर (६५, महिला), घुग्घुस चंद्रपूर (४३, महिला) व श्रीराम वॉर्ड बल्लारपूर (७८, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 274 कोरोनाबाधित आढळले.
कोरोना पॉझिटिव्ह : 8090
बरे झालेले : 4627
ऍक्टिव्ह रुग्ण : 3345
मृत्यू : 118 (चंद्रपूर 111)