Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात  पाच बधितांचा मृत्यू, नवीन 292 रुग्ण

चंद्रपूर जिल्ह्यात  पाच बधितांचा मृत्यू, नवीन 292 रुग्ण

1147

चंद्रपूर

तुकूम चंद्रपूर (५९, महिला), तुकूम चंद्रपूर (५०, पुरुष), वडगांव चंद्रपूर (४७, पुरुष), वरोरा (७०, पुरुष) व पंचशील चौक चंद्रपूर (६६, पुरुष) यांचा कोरोनासह अन्य आजाराने मृत्यू झाला. जिल्ह्यात २४ तासात 292 कोरोनाबाधित आढळले.

कोरोना पॉझिटिव्ह : 7816
बरे झालेले : 4484
ऍक्टिव्ह रुग्ण : 3218
मृत्यू : 114 (चंद्रपूर 107)

Don`t copy text!