चंद्रपूर
Advertisements
चंद्रपुरातील तुकूम येथील ६७ वर्षीय पुरुष, भानापेठ वार्डातील ४८ वर्षीय पुरुष आणि रहेमतनगरातील ५२ वर्षीय पुरुष असा तिघांचा मृत्यू झाला. तर, मागील २४ तासांत नवीन २२२ रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह : ३,१६७
बरे झालेले : १,४७६
अॅक्टिव्ह रुग्ण : १,६५६
मृत्यू : ३५ (चंद्रपूर ३१)
Advertisements
Advertisements