Advertisements
सावली
Advertisements
सावली तालुक्यातील व्याहाड बुज. येथे तब्बल 40 विद्यार्थांना नवभारत विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आल्यांने खळबळ माजली. ट्यूशन क्लासमधील एक विद्यार्थींनी कोरोना संक्रमीत निघाल्यांने, तालुका प्रशासनाने तातडीने दखल घेत, या ट्यूशन मधील सर्व विद्यार्थी व संबधीत शिक्षकांला क्वारंटाईन केले.
मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार, येथील एक शिक्षक इयत्ता 10 वी चे टयूशन क्लॉस घेत आहे. या ट्यूशन क्लास मधील एक विद्यार्थीनी कोरोना संक्रमीत असल्यांचे स्पष्ट झाले. ट्यूशन घेणारे शिक्षकाचा कोरोणा चाचणी अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याची माहीती आहे.
Advertisements
Advertisements