Home प्रादेशिक विदर्भ पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना

पाषाण भींतीमध्ये शिरला कोरोना

अकोला : आज सकाळी रविवार (ता.२८) ७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे. उर्वरित २८ जणांमध्ये ११ महिला व १७ पुरुष आहेत. पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण, पोपटखेड ता.अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शी टाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत. दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण दि.२६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि.१४ रोजी दाखल झाला होता त्याचा काल रात्री मृत्यू झाला.

 

आता सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४९८
    मयत-७६ (७५+१), डिस्चार्ज-१०४७
    दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३७८
    (शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपयांचे बोनस जाहीर…

  जिल्हा प्रतिनिधी / १९ नोव्हेम्बर मुंबई/नागपूर/चंद्रपूर/गडचिरोली : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज दि.१९ नोव्हेम्बरला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत धान खरेदीमध्ये सुरू...

बेरोजगार म्हणून आला पण आज अनेकांना रोजगार देऊ लागला…

नागपूर:- नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील साळवा येथील एक तरुण नव्वदच्या दशकात रोजगार शोधत नागपूरला आला. सतरा वर्ष मेहनत करून आज स्वतःची कंपनी उभी केली. त्याने...

पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू

नागपूर, दि. 29 : नागपूर जिल्हयात आज 81.43 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून नवेगांव खैरी व तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे 16 व 14 दरवाजे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ सकाळी ८.०० वाजता -: नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण सकाळी १०.०० वाजता -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस),चंद्रपूर येथे आगमन व राखीव सकाळी ११.०० वाजता -:...

वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...

रस्ता दुरुस्त केल्याशिवाय धानाची उचल करू देणार नाही वॉर्ड नंबर तीन मधील महिलांचा आक्रोश

ब्युरोचीफ प्रशांत शाहा गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नवीन महामंळाचे गोडाऊन मधून मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल केल्या जात आहे. गोडाऊन कडे जाणार मार्ग...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.०० वाजता -: नागपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण सकाळी ९.३० वाजता -: "रानफुल' निवासस्थान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आगमन व राखीव सकाळी १०.३० वाजता -:...

Recent Comments

Don`t copy text!