आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र 2 चंद्रपूर च्या विद्यार्थ्यांची विविध समस्या करिता प्रकल्प अधिकारी कार्यालयात लाँग मार्च…

223

सहसंपादक श्याम मशाखेत्री

आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र 2 चंद्रपूर च्या विद्यार्थ्यांची विविध समस्या करिता प्रकल्प अधिकारी कार्यालयात लाँग मार्च…

dbt वाढ झाली मात्र अद्यापही रकमेचा पूरवठा नाही
विद्यार्थीची शिष्यवृत्ती प्रलंबन टाळणे अश्या समस्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी उपोषण लाँग मार्च नेला असता. त्यांना सहाय्यक प्रकल्प आयुक्त टिंगुसले सर यांनि आश्वासने देऊन परत पाठविले मात्र अद्यापही आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारकडून दिलासा मिळाला नसल्याचे चित्र विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.


सदर लाँग मार्च घेऊन जाताना
ऋतिक कुसराम, अर्पित सीडाम,
अलीफ शेमळे, व वसतिगृहाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी सदर मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास लवकच विद्यार्थी सेना उपोषणाला बसणार असे निर्देश संपूर्ण विद्यार्थी कडून देण्यात आला आहे.