प्रतिनिधी सतीश कुसराम
चामोर्शी:-
जिल्हा भोई ढीवर व तत्सम जाती समाज संघटना गडचिरोली तालुका शाखा चामोर्शी चे वतीने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदभर्तीच्या सदर्भात शासनाने भटक्या जमाती (ब) चे २.५ टक्के वरून कमी केलेले २ टक्के आरक्षण पूर्ववत २.५ टक्के करावे यासाठी तहसीलदार चामोर्शी यांचे मार्फतीने देण्यात ०१ सप्टेंबर रोजी आले असून निवेदनाची दखल न घेतल्यास संघटनेकडून आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाई ढीवर समाजाचे तालुका अध्यक्ष तथा माजी गट विकास अधिकारी पी जे सातार यांनी दिला आहे.
निवेदन देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गददे ,तालुका संघटनेचे उपाध्यक्ष हरिष गेडाम ,उपाध्यक्ष गुरुदास गेडाम,सचिव सुभाष सरपे,महिला अध्यक्षा सौवर्षा सरपे,कोषाध्यक्ष सतीश. कोठारकर कार्यकारिणीच. सदस्यप्रवीण गेडाम,आनंदराव वाघाडे,कालिदास वाघाडे , ज्ञानेश्वर भोयर, दीपक सातर,महेश शिंदे,विलास शेंडे,प्रभाकर कांबळे, रमेश भोयर दर्शन बावणे,पंकज कलसार,देविदास भोयर,खुशाल झबाडे,मुखरु मेश्राम,अनिकेत मेश्राम,मुखरु शेंडे,काशिनाथ भोयर,योगराज गेडाम,संतोष भोयर,अंकुश कांबळे,विजय सातर,तेजश्वर शेंडे,गुरुदास भोयर,गुणाजी बावणे,मारुती राऊत,संजय राऊत,विठ्ठल गदे ,सुभाष राऊत,यादव सातर,युवराज सातर,घनश्याम कलसार,दिलीप गदे बालाजी राऊत,घनश्याम राऊत,अनिल वाघाडे,विलास कलसार, दुधराम वाघाडे,विलास कलसार, लोमेश भोयर,देवाजी भोयर,बंडू गेडाम,मारुती आगरे,संजय भोयर,सुधार कस्तुरे,विठ्ठल मंड रे त्याचप्रमाणे संघटनेचे महिला प्रतिनिधी सीमा भोयर,सपना सरपे, मालाबाई राऊत,सविता सरपे,वनिता कलसार,पुष्पाबाई सातर,कविता कलसार,
रेखाबाई गुडीकर, मालाबाई सातर,मंगला वाघाडे,शालुबाई सातर,ज्योतीवाघाडे, कुंदाबाई राऊत,सुनीता कलसार,कमलाबाई राऊत,वर्षासातर,अरुणा सातर,शालुबाई राऊत,मुंबई कलसार उपस्थित होते.







