Home चंद्रपूर बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार ; पेंढरी उपवनक्षेत्रातील चक मानकापूर येथील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार ; पेंढरी उपवनक्षेत्रातील चक मानकापूर येथील घटना

209

कमलेश गेडाम (सावली तालुका प्रतिनिधी)

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत पेंढरी उपवनक्षेत्रातील चक मानकापूर येथे 3/7/2024 ला गुलाब गेडाम या शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्यावर बिबट्याने हमला करुन 3 शेळ्यांच्या ठार केले तसेच 4 कोंबड्याही फस्त केल्याची घटना रात्रौ 2 वाजता सुमारास घडली.

आज पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर पेंढरी उपवनक्षेत्र मध्ये माहिती देण्यात आली. वन कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा केले असून या गरीब शेतकऱ्याला भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Don`t copy text!