Homeचंद्रपूरउर्जानगर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिंत शिल्पाचे...

उर्जानगर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिंत शिल्पाचे भूमिपूजन…..

चंद्रपुर :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भिंत शिल्पाचे भूमिपूजन  सोहळा. 24 फेब्रुवारी 2024 रोजी  शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास ताडोबा रोड, रोप-वे जवळ, उर्जानगर, चंद्रपुर येथे महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री तथा चद्रंपुराचे पालकमंत्री  सुधिर मुनगंटीवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.  महायुतीचे मित्रपक्ष शिवसेना चंद्रपुर जिल्हा प्रमुख (राजुरा, चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र), चंद्रपुर नियोजन समिती सदस्य तथा माजी नगरसेवक बंडूभाऊ हजारे व शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांना प्रमुख अतिथी म्हणून स्थान देऊन सन्मान देण्यात आला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!