Homeचंद्रपूरजिवतीज्ञानोबा महादू कांबळे यांचे दुःखद निधन

ज्ञानोबा महादू कांबळे यांचे दुःखद निधन

  • जिवती (ता.प्र.): तालुक्यातील माराई पाटण येथील ज्येष्ठ नागरीक ज्ञानोबा महादू कांबळे (७०) यांचे दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ ला पहाटे ०४:०० वाजताच्या दरम्यान त्यांच्या राहते घरी माराईपाटण येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

ज्ञानोबा महादू कांबळे (७०) यांच्या दुःखद निधनामुळे त्यांच्या परिवारावर ,नातेवाईक व मित्रमंडळीत शोककळा पसरली असून गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोज गुरूवारला दुपारी ०१:०० वाजताच्या सुमारास जड अंतःकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शकडो नागरिकांनी अखेरचा निरोप देऊन, माराईपाटण येथील समशांन भुमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे नातु असा बराच आप्त परिवार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!