Homeचंद्रपूरआनंदवनातील संगीत रजनी कलाकारांचे हिरकणी ग्रुप तर्फे वीज केंद्र प्रवेशद्वारा समोर स्वागत...

आनंदवनातील संगीत रजनी कलाकारांचे हिरकणी ग्रुप तर्फे वीज केंद्र प्रवेशद्वारा समोर स्वागत समारंभाचे आयोजन…

चंद्रपूर – आनंदवनातील एकलव्याना एकत्रित करुन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांची प्रतिभा देशभर करुन इतरांना प्रेरणा व समाजाच्या संवेदना जिवंत व तेवत ठेवणारा संगीत व नृत्य करमणूक अशा विविध प्रकाराद्वारा निर्भेळ मनोरंजन करणारा “स्वरानंदवन” म्हणजे सुमधुर संगीत रजनी त समावेश असलेल्या कलावंत यांचे स्वागत येत्या 18 ऑक्टोबर ला सायंकाळी 6 वाजता चंद्रपूरातील विधायकता जोपा सणाऱ्या हिरकणी ग्रुप द्वारा योजिलेला आहे.

चहापान व पुषगुच्छ देऊन सर्व टीम चा सत्कार कार्यक्रमास समाजसेवी माहिला भगिनी टीमच्या सीमा दीदी ठाकूर, अलका मोटघरे, रेखा दुधलकर हर्षा थुल, सुषमा नगराळे द्वारा योजिलेले असून स्वयं सिद्धा माहिला बचत गट सदस्य व विकलांग सेवा संस्था पदाधिकारी उपस्थित राहतील असे श्री नितीन राव यांनी एका विनंती पत्रकाद्वारे कळविलेले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!