ओबीसी-व्हीजेएनटी बहुजन परिषदेची बैठक संपन्न

192

ओबीसी-व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या शिष्ठमंडळाने आरक्षणाच्या मुद्यावर आज भेट घेतली .

राज्यात आरक्षणाच्या मुदयावर निर्माण झालेल्या परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला निर्माण झालेला धोका याबाबत राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यानी भेट घेऊन आपली भुमिका मांडली.

बैठकीत ओबीसी समाजाच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या कसोटीत बसणार आरक्षण मराठा समाजाला द्याव ही भूमिका स्पष्ट केली.

या बैठकीत शब्बीर अन्सारी, सुशिलाताई मोराळे, रामराव वडकुते, अरुण खरमाटे ,संजय बापु विभुते ,लक्ष्मण वडले ,हाशिफ नदाफ ,साधना राठोड, संग्राम माने, दादासाहेब मुंडे, पोपटराव कुंभार, किरण शिंदे , संगीता चव्हाण,राजू जानकर, दत्तात्रय चेचर ,शंकरराव लिंगे ,आदी उपस्थित होते.