Homeचंद्रपूरजिल्हा-परिषद-प्राथमिक स्कूल विसापूर(वस्ती) मधील "शौचालयाचे रखडलेले बांधकाम" तात्काळ सुरू करा..!

जिल्हा-परिषद-प्राथमिक स्कूल विसापूर(वस्ती) मधील “शौचालयाचे रखडलेले बांधकाम” तात्काळ सुरू करा..!

 

चंद्रपूर: माझा_गाव_माझी_शाळा* 💫 या अभियान अंतर्गत व माध्यमातून चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विसापूर गाव-मधील *जिल्हा-परिषद प्राथमिक स्कूल(वस्ती) विभाग* तेथील खूप वर्षापासून विद्यार्थ्यांचे शौचालयाचे समस्या होते त्या अनुषंगाने आज दिनांक *05/08/2023* ऑगस्ट रोजी या *शौचालयाच्या* रखडलेल्या बांधकामाचे माहिती घेऊन तेथील जाऊन पाहणी करण्यात आले असे दिसून आले कि *5 ते 6* महिन्या-पूर्वी शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते परंतु काही कारणास्तव बांधकाम रखडले व झालेल्य अपूर्व बांधकामामुळे तेथील दुर्घटना होईल असे परिस्थिती निर्माण होऊन होते *अनुषंगाने* विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन *शाळा-सुधारक समितीचे अध्यक्ष अमोल भाऊ खनके व जिल्हा परिषद प्राथमिक स्कूलचे मा.मुख्याध्यापक धनराज दुर्गे* सर तसेच शाळेमधील विद्यार्थी व *बल्लारपूर विधानसभा सचिव काँग्रेस प्रितम पाटणकर यांच्या नेतृत्वामध्ये* विसापूर गावचे *सरपंच मॅडम वर्षाताई-कुडमेथे* यांच्यासोबत रखडलेले शौचालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांचे समस्याचे निवारण करण्यात यावे असे सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले पुढील आठवड्यामध्ये शौचालयाचे रखडलेले बांधकाम सुरू होईल असे *धीरमय आश्वासन* सरपंच मॅडम यांनी दिले

_प्रितम पाटणकर
सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर_

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!