पोंभुर्णा :- मणिपूर राज्यातील आदिवासी निरपराध महिलाची नग्न धीन्ड काढून त्यांचा अमानवीय छड केल्याप्रकरणी पण पोंभुर्णा काँग्रेस कमिटी कडून निषेध आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस कमिटी पोंभुर्णा व एन एस यु आय यांच्या संयुक्त विद्यमाने पोंभुर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केंद्र सरकार, मोदी सरकार, यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, संविधानिक, गणराज्यात माणुसकीला काळी मा फासणारी ही बाब आहे, असे निषेध आंदोलनामध्ये अध्यक्ष रवी भाऊ मर पल्लीवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निषेध मोर्चामध्ये तालुका काँग्रेस कमिटीचे तथा संचालक वसंत भाऊ पोटे, विनायक जी बुरांडे, विनोद थेरे, जयपाल जी गेडाम, अशोक भाऊ गेडाम, राकेश नैताम, नंदू जी कुंबरे, प्रशांत झाडे, किशोर अर्जुन कर, संजय ठोंगे, चिंदू बुरांडे, राजारामजी मोहुर्ले, सरपंच, जगदीश शेमले,, नंदू जी कुंबरे, ईश्वर पिंपळकर, तसेच एन एस यु आय चे अमितजी आहिरकर, हेमंत आरेकर, महिला काँग्रेस कमिटीच्या, बबीता ताई गेडाम, सरपंच, रोशना लोळे, जयश्री अर्जुन कर, रोशनी नैताम, तसेच काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.