Homeचंद्रपूरजिवतीबापुराव ग्यानोबा नलवाड यांचे दुःखद निधन बळीराम काळे/जिवती

बापुराव ग्यानोबा नलवाड यांचे दुःखद निधन बळीराम काळे/जिवती

जिवती :(ता. प्र.) टेकमांडवा येथील रहिवासी बापुराव ग्यानोबा नलवाड (८०) यांचा दिनांक २० जून २०२३ रोज मंगळवारला सायंकाळी ६ :०० वाजताच्या दरम्यान अचानक प्राण

ज्योत मालवली.
बापुराव ग्यानोबा नलवाड (८०) यांच्या अचानक झालेल्या दुःखद निधनामुळे टेकमांडवा येथील नातेवाईक, गावकरी व परिसरातील मित्रमंडळीत शोकाकळा पसरिली आहे. त्यांच्या पार्थिवावर दिनांक २१ जून २०२३ रोज बुधवारला जड अंतकरणाने व पाणावलेल्या डोळ्यांनी शेकडो नागरिकांनी अखेरचा निरोप दिनांक २१ जून २०२३ ला ठीक १०:३० मी. निरोप देऊन, समशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य भाऊ, एक मुलगा,दोन मुली,सूना, नातू,नाती असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!