आयोजित टाटा ट्रस्ट तथा आरोग्य केंद्र जिवती यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबीर संपन्न आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद……

452

बळीराम काळे, जिवती

जिवती : ( तालुका प्रतिनिधी) जिवती तालुका अंतर्गत दिनांक ०९/०२/२०२३ ला पुडियालमोहदा येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरास प्रमुख उपस्थिती
म्हणून दत्ता कांबळे उपसरपंच, गुट्टे पोलीस पाटील,ग्राम पंचायत चे ग्रामसेवक डाखुडे, डॉ.लोखंडे टाटा ट्रस्ट,वैशाली साहरे,आत्राम
टाटा ट्रस्ट,भगवान गीते, प्राची इरकडे सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक सोनारकर,तृप्ती कांबळे आरोग्य सहाय्यक, शिळे,मोहते,ठमके एम. टी.एस.बरडे एस. टी.एस आंगणवाडी कार्यकर्त्या, गोतावळे आशा संघटिका,राठोड आशा,आणि जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक राठोड सर,
आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.
या दरम्यान डॉ.लोखंडे यांनी क्षयरोग या आजारावर चांगल्या पद्धतीने माहिती देण्यात आली. नीक्षय मित्र बाबत सांगण्यात आले. कीटक जण्य आजार बाबत माहिती दिली,
टाटा ट्रस्ट चे माध्यमातून डॉक्टर यांनी कॅन्सर या आजरा बद्दल माहिती व तपासणी करण्यात आली.गावातील नागरिक मंडळी आणि जवळ पासच्या गावा गावांतील अनेक नागरिक व महिला पुरुष तसेच शाळेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांनी आजच्या आयोजित शिबिराचा लाभ घेतला.