Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ३ जानेवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम…

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार*
*श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि. ३ जानेवारी २०२३ रोजीचा दौरा कार्यक्रम….*

*मंगळवार दि. ३ जानेवारी २०२३*

*सकाळी ७ .३० वाजता*
-: कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी ९.०० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव

*सकाळी ९.३० वाजता*
-: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने योग नृत्य परिवारातर्फे आयोजित प्रभात फेरी व सत्कार समारोह कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: राजीव गांधी उद्यान, पठाणपुरा गेट, चंद्रपूर
*संदर्भ* -: श्री. नंदूभाऊ नागरकर

*सकाळी १०.३० वाजता*
-: चंद्रपूर येथुन पाथरी ता. सावली जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*दुपारी १२.०० वाजता*
-: पाथरी ता. सावली येथे आगमन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त आयोजित विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमास उपस्थित

*दुपारी १.३० वाजता*
-: पाथरी ता. सावली येथून पळसगाव (जाट ) ता. सिंदेवाही कडे प्रयाण

*दुपारी २.०० वाजता*
-: पळसगाव जाट ता. सिंदेवाही येथे आगमन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळी समाज सभागृहाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थित
*संदर्भ* – ( प्रशांत बनकर )

*सायंकाळी ४.४५ वाजता*
-: पळसगाव (जाट) ता. सिंदेवाही येथून नांदगाव ता. सिंदेवाही कडे प्रयाण

*सायंकाळी ५.०० वाजता*
-: नांदगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व जय विदर्भ क्रीडा मंडळ नांदगाव तर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित
*संदर्भ* -: ( चंद्रशेखर दडमल )

*सायंकाळी ५ .४५ वाजता*
-: नांदगाव ता. सिंदेवाही येथून वाकल ता. सिंदेवाही कडे प्रयाण

*सायंकाळी ६.०० वाजता*
-: वाकल ता. सिंदेवाही येथे आगमन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित

*रात्रौ ७.०० वाजता*
-: वाकल ता. सिंदेवाही येथुन ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*रात्रौ ८.०० वाजता*
-: ब्रह्मपुरी येथे आगमन व मुक्काम

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!