प्रितम गग्गुरी(उपसंपादक)
शांतिग्राम:- आज शांतिग्राम कोठारी प्रभागातील मौजा धंनूर येथील माता माऊली उत्पादक समूहांनी आज पासून धान खरेदी करण्यास सुरू केले माता माऊली उत्पादक समूहाचे अध्यक्ष वैशाली तोरे, सचिव सविता कुसनाके तथा उमेद अभियानाचे पशुव्यवस्थापक कुसनाके सर उपस्थित होते. आज माता माऊली उत्पादक समूहांनी ६५ क्विंटल धान खरेदी केले.त्याच बरोबर धान विक्री करण्याऱ्या शेतकऱ्यांना धानाचे रुपये सुध्दा देण्यात आले..