Home Breaking News राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…

720

*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा*
*दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….*

*रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२*

*सकाळी १०:३० वाजता*
-: “कमलाई निवास” रामदासपेठ नागपूर येथून नवरगाव तह. सिंदेवाही जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*दुपारी १: ०० वाजता*
नवरगाव तह. सिंदेवाही येथे आगमन व क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा जयंती व सप्तरंगी ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती

*सायंकाळी ४: ०० वाजता*
-: नवरगाव तह. सिंदेवाही येथून चंद्रपुर कडे प्रयाण

*सायंकाळी ५: ३० वाजता*
चंद्रपुर येथे आगमन व राखीव
(स्थळ:- शासकीय विश्रामगृह चंद्रपुर)

*सायंकाळी ७: ००वाजता*
अनील संतोषवार यांच्या कडील विवाहसोहळ्यास उपस्थित
(स्थळ:- शकुंतला फाॅर्मस(टुलीफ) नागपुर रोड, विद्यानिकेतन स्कुल समोर चंद्रपुर)

*रात्री ८: ०० वाजता*
हिराई विश्रामगृह दुर्गापुर, चंद्रपुर येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

Don`t copy text!