Homeचंद्रपूरराहुल भाऊ देवतळे यांच्या हस्ते विकलांग लोकांना वाकड वाटप...

राहुल भाऊ देवतळे यांच्या हस्ते विकलांग लोकांना वाकड वाटप…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपुर- शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील राहुल भाऊ देवतळे हे नेहमी गरीब आणि वंचित लोकांच्या मदतीला धावून येणे हा त्यांचा नित्यक्रम बनलेला आहे. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कार्यामुळे वॉर्डांत चर्चेत राहिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी वॉर्डातील विकलांग लोकांची अडचण लक्षात घेता त्यांना वाकड उपलब्ध करून देत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावी वृत्तीने वॉर्डातील लोकांच्या चेहऱ्यावर एक नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वॉर्डातील स्थानिक लोकांच्या कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न ते करीत असतात.असे तेथील लोकांचे म्हणणे आहे..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!