Home चंद्रपूर भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांतर्फे मा. ना सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन

भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांतर्फे मा. ना सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन

349

 

भाजपा यूवक पदाधिकाऱ्यांकडून मा ना.सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना खालील कामे मंजूर करण्यास निवेदन देण्यात आली.
विविध मागण्या
1):-धाबा ते सोमनपल्ली रस्ता डांबरीकरण
2):-धाबा-डोंगरगाव-चेकदरूर रस्ता डांबरीकरण
3):- भंगाराम तळोधी ते राळापेट रोड व पूल बांधकाम.
4)धाबा ते किरमिरी रोड व पूल बांधकाम.
5):- वढोली ते लिखितवाडातून जाणाऱ्या रोडच्या दोन्हीबाजूला सिमेंटकांक्रीट नाली बांधकाम.
यावेळी निवेदन देतांना माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, प पू शेषराव महाराज व्यसन मुक्त केंद्र अध्यक्ष गणपती चौधरी, हिवरा सरपंच निलेश पूलगमकर, राहूल चौधरी, माजी पं स सभापती दिपक सातपुते, आदि उपस्थित होते.भाऊंनी सदर कामे लवकरच मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले.

Don`t copy text!