Homeचंद्रपूरकार्तिक पौर्णिमा महोत्सवानिमित्त हनुमान वारकरी भजन मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर तर्फे...

कार्तिक पौर्णिमा महोत्सवानिमित्त हनुमान वारकरी भजन मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर तर्फे काकड आरती…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)

चंद्रपूर: दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमा महोत्सवानिमित्त हनुमान वारकरी भजन मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 9.10.2022 ते 9.11.2022 पर्यंत रोज सकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत काकड आरती चा कार्यक्रम साजरा करण्यात येत असून.ह्या सर्व धार्मिक कार्यक्रमाला वॉर्डातील भाविक महिला व पुरुष यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून रोज सकाळी होत असलेल्या काकड आरतीचा लाभ घ्यावा असे हनुमान वारकरी भजन मंडळ अध्यक्ष तुळशीराम आंबटकर, उपाध्यक्ष अशोक नवघडे, कोषाध्यक्ष शशीकांत नागपुरे, कार्याध्यक्ष सुधाकर बुटले, सचिव संतोष वाकुडकर, सहसचिव राहुल पाल याचे कडून आवाहन करण्यात येत आहे..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!