Homeचंद्रपूरराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि.९ ऑक्टोंबर २०२२ रोजीचा सुधारित दौरा कार्यक्रम….

चंद्रपूर:- रविवार दि.९ ऑक्टोंबर २०२२

सकाळी ८.०० वाजता
-:” कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपुर येथून सावली जि. चंद्रपूर कडे प्रयाण

सकाळी १० .३० वाजता
-: सावली येथे आगमन व दिवाणी तथा फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित

सकाळी ११.१५ वाजता
-: सावली येथून नवरगाव ता. सिंदेवाही कडे प्रयाण

सकाळी ११.४० वाजता
-: नवरगाव येथे आगमन व भारत शिक्षण संस्था नवरगावचे माजी अध्यक्ष स्व. परमानंद पाटील बोरकर यांचे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट

सकाळी ११.५० वाजता
-: नवरगाव ता. सिंदेवाही येथून ब्रह्मपुरी कडे प्रयाण

दुपारी १२.२० वाजता
-: शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे आगमन

दुपारी १२.३० वाजता
-: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभागीय कार्यालय ब्रह्मपुरीच्या वतीने आयोजित, भव्य स्वयंसहाय्यता महिला बचत गट, मेळाव्यास उपस्थित
स्थळ -: राजस्थानी हॉल, चांदगाव रोड, ब्रह्मपुरी

दुपारी २.०० वाजता
-: महर्षी वाल्मीक जयंती व रॅली उत्सव निमित्त, फलक अनावरण व उद्घाटन सोहळ्यास, उपस्थित
(संदर्भ -: महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती ब्रह्मपुरी)
स्थळ -: जुना मच्छी मार्केट, कोट तलाव, बाजार चौक, ब्रह्मपुरी.

दुपारी ३.०० वाजता
-: तालुका काँग्रेस कमेटी ब्रह्मपुरी च्या वतीने आयोजित काँग्रेस कोअर कमेटी बैठकीस उपस्थित
स्थळ -: शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी

सायंकाळी ५.०० वाजता
-: ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर, येथून नागपूर कडे प्रयाण

रात्रौ ७.०० वाजता
-: हॉटेल गोल्डन ब्लिस, च्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित
स्थळ -: प्लॉट नं.२, आदिवासी नगर, अग्निशमन कार्यालयाच्या समोर, मंगलमूर्ती चौक, त्रिमूर्ती नगर,नागपूर

रात्रौ ८.०० वाजता
-:” कमलाई निवास’ रामदास पेठ, नागपूर येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!