Homeगोंडपीपरीगोंडपिपरीमध्ये भरधाव हायवाने सायकलस्वारासह आटोला व ७ दुचाकींना उडविले...

गोंडपिपरीमध्ये भरधाव हायवाने सायकलस्वारासह आटोला व ७ दुचाकींना उडविले…

गोंडपिपरी- गोंडपिपरी राज्य महामार्गे सुरजागड लोहप्रकल्प कडे जाणाऱ्या भरधाव MH 40 BG 8304 या हायवाने आज दुपारी 2.00 वाजताच्या दरम्यान गोंडपिपरी येथे MH 34 D 6239 आटोसह MH34 BK 9676, MH 32 9741, MH 34 BN5416, MH34 1130, MH 40 S 4552 सहा ते सात दुचाकिंसह एका सायकलस्वाराला संदीप हॉटेल समोरील जुना बस स्टॉप वर उडविले.

या अपघातात धनराज झाडे, माया धनराज झाडे रा गोंडपीपरी, प्रकाश चुदरी सोमनपल्ली गंभीर झाले असून ठाणेदार जीवन राजगुरू, तहसीलदार के डी मेश्राम यांनी घटनास्थळ तात्काळ गाठून धर्मवीर ग्रुप च्या सहकार्याने जखमींना ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे उपचारासाठी दाखल केले. अपघात स्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!