Home चंद्रपूर जिवती माराईपाटण येथे विज पडून युवकाचा जागीच मृत्यू गावात शोकाकुल वातावरण

माराईपाटण येथे विज पडून युवकाचा जागीच मृत्यू गावात शोकाकुल वातावरण

925

बळीराम काळे,

जिवती(ता.प्र.) तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मौजा माराई पाटण घराशेजारी वीज पडून चंद्रहास यादव टोंपे (४५) हे गंभीर जखमी झाले.ही घटना सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान घडली.
अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.अशातच चंद्रहास यादव टोंपे घराशेजारी गाय घरी आली नाही म्हणून पाहण्यास गेले असता, यात त्यांच्या अंगावर विज पडली असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथे हलविण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक आहे,असे डॉ.सांगितले असल्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गडचांदुर येथे आणण्यात आले; प्राथमिक आरोग्य केंद्र गडचांदुर येथील डॉक्टरणी चंद्रहास यादव टोंपे यांना तपासाच्या अंती मृत झाल्याचे घोषित केले,”पी.एम.रिपोर्ट नुसार; तसेच टोंपे परीवरणा मोठा आघात बसला आहे.चंद्रहास यादव टोंपे यांच्या पच्छत दोन मुले आहेत,काहीवर्शपूर्वी त्यांची आईचा देहांत झाला होता. त्यामुळे ते परिवार संकटाचा सामना करत आपला कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालवत होता.परंतु अचानक आपल्या वडिलांनाच्या अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाल्याचे कळल्यावर त्या दोन मुलांचा सहाराच नष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर फॉर मोठा डोंगर कोसळला त्यामुळे प्रशासनाने त्या दोन मुलांचा विचार करून त्यांना तात्काळ आर्थिदृष्टया त्यांचे पुढील काळात चांगले होइल याउदेशाने त्वरीत आर्थिक मदत देऊन त्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन तहसीलदार जिवती यांना गावातील नागरीक करत आहेत.

Don`t copy text!