राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा कार्यक्रम….

789

सोमवार दि.२९ ऑगस्ट २०२२

सकाळी ९.०० वाजता
-: नागपूर येथून ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर कडे प्रयाण

सकाळी १०.३० वाजता
-: शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर येथे आगमन

सकाळी ११.०० वाजता
-: ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या विकासकामां संदर्भात आढावा बैठक
स्थळ -: शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर

दुपारी १२.०० वाजता
-: नागरिकांशी संवाद व तक्रार निवारण
स्थळ -: शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर

दुपारी २.०० वाजता
-:( राखीव )

सायंकाळी ५.०० वाजता
-: ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण

रात्रौ ७.०० वाजता
-: “कमलाई निवास’ रामदास पेठ ,नागपूर येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943