HomeBreaking Newsराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२

सकाळी ८.०० वाजता
-: नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण

सकाळी १०.०० वाजता
-: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस),चंद्रपूर येथे आगमन व राखीव

सकाळी ११.०० वाजता
-: ब्रह्मपुरी मतदार संघाच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी यांचे समवेत आढावा बैठकीस उपस्थित
स्थळ -: विस कलमी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर

दुपारी १.०० वाजता
-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारत जोडो अभियान पदयात्रा संदर्भात पत्रकार परिषदेस उपस्थित
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस ) चंद्रपूर

दुपारी २.३० वाजता
-: चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा
स्थळ -: शासकीय विश्रामगृह, (सर्किट हाऊस) चंद्रपूर

सायंकाळी ५ .०० वाजता
-:” हिराई विश्रामगृह’ ऊर्जानगर,चंद्रपूर कडे प्रयाण

सायंकाळी ५ .१० वाजता
-: ” हिराई विश्रामगृह ऊर्जा नगर चंद्रपूर, येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!