Home चंद्रपूर गोंडपिंपरी गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)

भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गावा गावात प्रात्यक्षिकाद्वारा जणजागृती करीत मोहीमेला सूरवात करण्यात आली यात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग दर्शविला यंदाचा खरीप हंगाम यशस्वी व्हावा व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पाहचावे हा हेतू घेत राज्यात कृषी संजीवनी मोहीम राबवली जात आहे शनीवारी गोंडपिपरी तालूक्यात या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक गावांत आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी बांधवांना दिली विठ्ठलवाडा, येनबोधला, पारडी येथे विविध पिक लागवड तंत्रज्ञान अंतर्गत शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन भातपिक लागवडी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले अनेक क्षेत्रीय भेट आयोजित करुन सोयाबीन जोळ ओळ लागवन सरी वरंबा व कापूस लागवडी बाबत माहिती देण्यात आली

घडोली येथे सोयाबीन बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक बूरशीनाशक कीटकनाशक रायबोझीयम करण्यात आले सोयाबीन टोकन पद्धतीने लागवडीची माहिती देण्यात आली हिवरा,गुजरी,भंगारपेट येथे फ्लशकार्डाद्वारे कापूस भात सोयाबीन निंबोळी अर्क वापराबाबत मार्गदर्शन देण्यात आले सालेझरी येथे 3% मिठाची पाण्याची आणि आॅझोटोबक्टरची बिज प्रक्रिया दाखवण्यात आली
सोमणपल्लीत दशपर्णी अर्क बणवण्याचे प्रात्यक्षिक तर दुबारपेठ येथे शेतीशाळा आयोजित करण्यात आली तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार यांच्या मार्गदर्शनात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संजीवनी मोहीमेत मार्गदर्शन केले

कृषी संजीवनी मोहीमेच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे 25 जून ते 1 जूलै या दरम्यान या काळात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत विविध हातळण्यात येणार आहे खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी ही मोहीम फायदेशीर ठरेल

मंगेश पवार
तालुका कृषी अधिकारी गोंडपिपरी

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

वंचित बहुजन आघाडी तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न…

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी) दिनांक २ आगस्ट २०२२ रोज मंगळवारला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष, सर्वांचे लाडके नेते, वंचिताच्या उन्नतीसाठी झगडणारे, तरुणांचे प्रेरणास्थान श्री. भूषणजी...

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार. मृतक निमगडे, निखाडे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन.

गोंडपिपरी :-- राज्यात १ ऑगस्ट रोजी दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. पंचायत समिती सभागृह गोंडपिपरी येथे महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला....

शिवणी नदीघाटालगत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह…घातपाताची शक्यता;परिसरात खळबळ

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी (देशपांडे) येथील नाल्यासमोर वैनगंगा नदीच्या काठावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढलून आला.हा धक्कादायक प्रकार आज दि.(२९ ) शुक्रवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ८ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

सोमवार दि. ८ ऑगस्ट २०२२ सकाळी ८.०० वाजता -: नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण सकाळी १०.०० वाजता -: शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस),चंद्रपूर येथे आगमन व राखीव सकाळी ११.०० वाजता -:...

वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...

रस्ता दुरुस्त केल्याशिवाय धानाची उचल करू देणार नाही वॉर्ड नंबर तीन मधील महिलांचा आक्रोश

ब्युरोचीफ प्रशांत शाहा गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नवीन महामंळाचे गोडाऊन मधून मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल केल्या जात आहे. गोडाऊन कडे जाणार मार्ग...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.०० वाजता -: नागपूर येथून गडचिरोली कडे प्रयाण सकाळी ९.३० वाजता -: "रानफुल' निवासस्थान पोटेगाव रोड गडचिरोली येथे आगमन व राखीव सकाळी १०.३० वाजता -:...

Recent Comments

Don`t copy text!