Homeनागपूरयुवक युवतींकरिता उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

युवक युवतींकरिता उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

नागपूर जिल्हा प्रतिनिधी 

एन ए पी एम, कस्टकरी जन आंदोलन, विदर्भ मोलकरीण संघटना तर्फे युवकांकरिता शिबिराचे आयोजन !
कोरोना रोगाच्या महामारीने भारतीय समाज फारच दुभंगला आहे. युवक युवती गोंधळून गेल्या आहेत .शिक्षण -आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत . भारतीय राजकारणाने जन जीवन विस्कळीत झाले  आहे. स्त्री पुरुष समतेचा विचार अधिक जोरकस पणे पुढे आला पाहिजे. स्त्री वादी दृष्टीकोन अधिक विकसित होणे गरजेचे आहे.
या सर्व अंगानी शिबिरात चर्चा होणार आहे.

● शिबिरार्थीसाठी विशेष सूचना ●

शिबीर दिनांक-  26,27,28 मे 2022

■ शिबीर पूर्ण तीन दिवस असणार आहे .
■ शिबिराचे नियम बंधनकारक असतील.
■ प्रवास खर्च स्वतः करायचा आहे.
■ जेवण व राहायची व्यवस्था आयोजक करतील.
■ शिबिर प्रवेश फी 50 रुपये भरावी लागेल.
■ शिबिर नागपूर बाहेर असेल .
■ वयोगट-  18 ते 25

★आपली नाव नोदणी खालील कार्यकर्ता सुजाता , सरिता , रोशनी यांच्याकडे करावी.

  1. विनीत
    विलास भोंगाडे, सुजाता भोंगाडे , सरिता जुनघरे,रोशनी गंभीर, प्रगती हुमने ,अस्विनी भारद्वाज, मैत्री खोब्रागडे, राणू यादव ,क्षितिज वालदे, प्राची भैसारे, असित ढवळे, जननी, समीक्षा गणवीर , मनीषा शहारे

संपर्क :

सरिता 9511236649,
रोशनी 9822806503,
सुजाता 9922895245

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!