HomeBreaking Newsकोण बनेगी गोंडपिपरी की प्रथम नागरिक ? उद्या फैसला .....

कोण बनेगी गोंडपिपरी की प्रथम नागरिक ? उद्या फैसला …..

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)

गोंडपिपरी : काँग्रेस सोबतच इतर विरोधकांनीही नगराध्यक्षपदासाठी नामांकन सादर केल्याने निवडणूक १७फेब्रुवारिला होणार आहे. गोंडपिपरी नगराध्यक्षपदि कुणाची वर्णी लागणार याबाबत नगरवासियात उत्सुकता निर्माण झाली आहे.

आधी जाहीर केल्यानुसार नगराध्यक्षाची निवड ११फेब्रुवारिला होणार होती.मात्र लता मंगेशकर यांच्या निधणामुळे सदर निवडणूक लांबणीवर जावून आता १७फेब्रुवारिला होणार आहे.
काँग्रेस पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याचे दिसते.वेळेवर काही ‘गडबड’ होऊ नये म्हणून त्यांचे नगरसेवक सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे.!

दुसरीकडे राष्ट्रवादी +भाजपनेही नगराध्यक्षपदाचे नामांकन सादर करून जुळवा जुळवी करण्याचा प्रयास चालवल्याचे कळते.. !
उद्या १७फेब्रुवरिला (गुरुवार) नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन गोंडपिपरीची नूतन नगराध्यक्ष कोण याबाबत फैसला होणार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!