तरुण भारत चे राजुरा तालुका प्रतिनिधी बादल बेले यांना 2022 चा उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.पुरस्कार वितरण करताना मा. सुभाष धोटे साहेब, आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र, राजुरा व माजी आमदार मा. सुदर्शन निमकर साहेब, माजी न. प. उपनगराध्यक्ष सुनील भाऊ देशपांडे, सुरज भाऊ ठाकरे, जिल्हा अध्यक्ष, युवा स्वाभिमान पार्टी , चंद्रपूर, अविनाश भाऊ जाधव, माजी जी. प. सदस्य, ऍड. निनाद जी येरणे, अध्यक्ष, वकील संघ, राजुरा इत्यादी पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.