टायगर ग्रुप नरसिंहापल्ली विभाग तर्फे भव्य व्हॉलीबॉल सामना सम्पन्न व सामन्याचे बक्षिस वितरण.

0
162

नरसिंहापल्ली : नरसिंहापल्ली या टायगर ग्रुप सिंहापल्ली भव्य व्हाॅलीबॉल सामान्यांचे सादरीकरण करण्यात आले होते, चर्चा ६ तारिखेपासून सुरुवात झाली तर ८ तारिखेला अंतिम सामना. व बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आले. या पक्षात पक्ष पास २५-३० संघाचा समावेश होता अहेरीचे संघ, तेलंग , सिरोंचा असरेली, बाहेरील संघ.
प्रथम पुरस्कार ११,१११/- रु. मा. श्री. संदिप भाऊ कोरेत (प्रदेश सदस्य आदिवासी महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून तसेच शिल्ड मा. मधुजी परपटलावार यांचे कुटुंब होते आणि व्दितीय पुरस्कार ६,६६६/- रु. मा. श्री. मधुकर मडावी (मुख्य जि.प. सदस्य) यांच्याकडून तसेच शिल्ड गोल्डन सीसी कोटापल्ली सदस्य स्व. समय्या सुंकरी यांच्या स्मृती प्रितीत आले आणि तृतीय पुरस्कार ३,३३३/- रु. टाय ग्रुप नरसिंहापल्ली विभागाला देण्यात आले तसेच शिल्ड स्व. लक्ष्मण तोटावर यांच्या स्मृती प्रित्यर्थमा. रमेश तोटावार यांच्याकडून देण्यात आले.

व्हॉलीबॉल खेळाडूत प्रथम विजेते ठरलेत SNY – तेलंगाचा संघ ठरला आणि द्वितीय विजेते ठरलेत टायगर्स स्पोर्ट्स क्लब नरसिंहापल्ली संघ ठरला आणि तृतीय खेळाडू संघ ठरला लंकाचेन टायगर्स.

सदर बक्षीस वितरण कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष म्हणुन मा. श्री. संदीप भाऊ कोरेत (प्रदेश सदस्य आदिवासी जनता मा. रा.) , व मा. श्री. मधुकरजी मडावी (मुख्य जी. प. सदस्य) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अमित भाऊ बेजजलवार, मा श्री भास्कर मिसरी सर, मा श्री मधुकरजी परपटलावार, टायगर ग्रुप डायरेक्टर अज्जु सर, गोल्डन सीसी कोटापल्ली, गोपी भाऊ, मा. श्री रमेश तोटावर, मा. श्री राकेश भाऊ बिरदू, मा. मुतयाजी अग्गुवार, इतर मान्यवर तसेच टायगर ग्रुप नरसिंहापल्ली विभागाचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here