HomeBreaking Newsपतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीला केले ठार. भंगाराम तळोधी येथील दर्दनाक...

पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीला केले ठार. भंगाराम तळोधी येथील दर्दनाक घटना.

गोंडपिपरी : काल दि.८ शनिवारी रात्री पत्नीला कुऱ्हाडीने मारून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील भंगाराम तळोधित घडली.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीत रात्री वाद झाला वादानंतर पतिने पत्नीला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला नंतर कुऱ्हाडीने वार करून जागीच ठार केले.घटनेनंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला आरोपी राजू बावणे वय अंदाजे (42) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपचारासाठी गोंडपीपरि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मृतक योगिता राजू बावणे वय(35) यांचे प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठवले असून ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.अध्यापही हत्येचे कारण कडले नाही.पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात सुरू आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!