उमेदवार सौ.सुनीता रामचंद्र कुरटकर यांनी नामनीर्देशन अर्जात स्थावर मालमत्ता लपवल्या बाबत.. सौ.शारदा खेमदेव गरपल्लीवार. प्रभाग क्रमांक १५ चे अपक्ष उमेदवारनी घेतला आपेक्ष. निवडनुक निर्णय अधिकारींचा निर्णय असमाधान कारक जानवल्याने जिल्हा न्यायालय येथे अपिल दाखल

0
1062

नागेश इटेकर,सहसंपादक

गोंडपिपरी : नगर पंचायत गोंडपिपरी च्या चौदा प्रभागाची निवडणूक दिनांक 21 डिसेंबर 2021 ला पार पडली. ओ. बी.सिंच्या राखीव जागे करिता उर्वरित तीन प्रभागाची निवडणूक रखडली होती.पश्र्च्यात न्यायालयाच्या निर्णयानुसार उर्वरित तीन प्रभागाची निवडणूक होऊ घातलीआहे.

नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली.त्यात काॅग्रेस पक्षाचे उमेदवार सौ.सुनीता रामचंद्र कुरटकर यांनी नामनीर्देशन अर्जात स्थावर मालमत्ता लपवल्या बाबत सौ.शारदा खेमदेव गरपल्लीवार प्रभाग क्रमांक १५ चे अपक्ष उमेदवारनी लेखी आपेक्ष घेतला.आपेक्ष दिनांक ४/१/२०२२/रोजी निवडनूक निर्णय अधिकारी कडे नोंदविन्यात आला.पडताडनी अंती अर्ज स्विक्रुत करन्यात आला.

निवडनुक निर्णय अधिकारींचा निर्णय असमाधान कारक जानवल्याने सौ.शारदा खेमदेव गरपल्लीवार यांनी जिल्हा न्यायालय चंद्रपुर येथे अपिल दाखल केली.सदर प्रकरनाची सुनावनी सोमवार दिनांक १०/१/२०२२/ होनार आहे.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये अपिलार्थीच्या बाजुने निर्णय झाल्यास काॅग्रेस निवडनुक मैदानात राहानार नाही.शुल्लक कारणावरून राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला या निवडणुकीतून मुकावे लागेल का..? सद्या नगर पंचायत निवडनुकित या विषयाला चर्चेची रंगत असुन नगरीत खमंग चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here