नेरूळमध्ये आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद…

0
57

निखिल खरात ( ठाणे प्रतिनिधी)

नवी मुंबई, (वा.) नेरूळ येथील सामाजिक संस्था क्रिएटिव्ह फाऊंडेशन, तेरणा हास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सेक्टर १५ येथे आरोग्य शिबिर झाले. यावेळी ११० पेक्षा अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. विविध आजारांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका मीरा पाटील, भाजपचे सुरेश शेट्टी, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, शिवसेनेचे संजय भोसले, शाखाप्रमुख श्रावण थोरात, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश जगताप, अशोक चटर्जी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रिएटिव फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप निकम, अनिल निकम, स्वप्नील गरुड,साईनाथ वंजारी, प्रणित शिंदे, सागर चटंजी, प्रथमेश सावंत, आभिषेक शिंदे, किरण गोंदके यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here