पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
62

चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार, दि. 15 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता सिंदेवाही येथे आगमन व नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भाने जनसंपर्क कार्यालय, सिंदेवाही येथे चर्चा, दुपारी 1:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता, सावली येथे आगमन व नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भाने जनसंपर्क कार्यालय, सावली येथे चर्चा, सायंकाळी 5:30 वाजता सावली वरून गडचिरोलीकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here