राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दूसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी… महसूल विभागाच्या वतीने संगणकीकृत डिजीटल 7/12 वितरणाचा शुभारंभ..

0
69

गोंडपीपरी: शेतकर्यांसाठी आवश्यक असलेलं 7/12 डिजीटल स्वाक्षरीने संगणीकृत करून डिजीटल 7/12 आज गणपूर येथील शेतकऱ्यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ मा.सौ वैष्णवी अमर बोडलावार यांच्या हस्ते पार पडले, अध्यक्षस्थानी माजी.श्री के.डी.मेश्राम सर, तहसीलदार गोंडपिपरी, तसेच नयाब तहसीलदार मा.जगदाडे सर,कृषी मंडल अधिकारी,कन्हाळगावचे सरपंच मा.श्री कूळमेथेजी, उपसरपंच सौ शालूताई आत्राम, पोलीस पाटील,जि प शाळेचे मुख्याध्यापक मा श्री उपेंद्र खोब्रागडे, शिक्षकवृंद,आणि समस्त शेतकरी बांधव व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here