Advertisements
चंद्रपूर (सुनील डी डोंगरे)
Advertisements
चंद्रपुर: येथे जिल्हा काँग्रेस कमेटी(ग्रामीण)तर्फे २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते मालयार्पण करून अभिवादन करण्यात आले.नंतर काही मान्यवरांनी आपले समयोचित विचार मांडले.
यावेळी जयंती कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतडे, राहुल ताजणे, मुन्ना तावाडे विजय मले, इंजी. नरेंद्र डोंगरे, आशीष उराडे, गंगाधर वैद्य, गणपतराव कुडे, नंदकिशोर वासाडे, सुधाकर वरारकार, गणेश दिवसे, धीरज ऊरकुडे, सचिन तपासे, प्रवीण मेश्राम, मनोज मानकर, प्रमोद बोरीकर, निलेश पिंगे, वृषभ दुपारे आणि मंगेश शिरसागर उपस्थित होते.
Advertisements
Advertisements