चंद्रपूर रोटी बँक तर्फे मसाले भात वाटप…

0
286

चंद्रपुर: आज रोटी बँक चंद्रपूर तर्फे शहरातील महाकाली मंदिर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मसाले भाताचे वितरण करण्यात आले. रोटी बँकच्या उपक्रमाचा आज पहिला दिवस असून हा उपक्रम पुढे चंद्रपुर शहरात सुरू राहील. यावेळी कु. प्रगती भोयर, प्रथम नवले, चेतन झोडे, प्रज्ञा नवले इ. उपस्थित होते..

रोटी बँक चंद्रपुरच्या टीमने नागरिकांना आवाहन केले आहे की, उरलेले अन्न फेकून न देता रोटी बँकच्या संयोजकांशी संपर्क साधून जेवण द्यावे. ते जेवण गरजूपर्यत पोहचविण्यासाठी मदत करतील असे संयोजकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here